आयुष्यात समाधानी असाल तर हे नक्की मिळेल | You will get this if you are satisfied in life Pralhad Pai

2021-08-24 0

जीवनामध्ये आपल्याला विविध गोष्टींमधून समाधान मिळत असते. आपल्याला सुखामधून समाधान मिळाल्यामुळे आपण त्यावर समाधान मानायचे असते. समाधानीच व्यक्ती हे जीवनामध्ये खूप पुढे जातात. त्यांना त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी आयुष्यात समाधानी असाल तर काय मिळेल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires